पुणे विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरात व सुरक्षित वातावरणात बालवाडी ते दहावीपर्यंतच्या शिक्षणाची सोय असणारी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची विद्यापीठ हायस्कूल ही एक शाखा आहे. प्रशालेस प्रशस्त मैदान उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना कबड्डी, खो-खो, थ्रोबोल या खेळासाठी मार्गदर्शन केले जाते.
Maharshi Karve Stree Shikshan Samstha
Karve Nagar, Pune - 411052
Copyright © 2025. Maharshi Karve Stree Shikshan Sanstha, (MKSSS), Pune. All rights reserved
Powered by Sangraha