Facilities
सोयी सविधा :
- शैक्षणिक साहित्य
- संगणक वर्ग
- ग्रंथालय
- प्रयोगशाळा
- चित्रकला वर्ग
- शिष्यवृत्ती परीक्षा इ. 8 वी
- NTS व NMMS परीक्षा, गणित प्राविण्य परीक्षा
- वाहतूक सुविधा
- Smart Tv
- CCTV
- समुपदेशन मार्गदर्शन, भाषा सुधार प्रकल्प
- Laboratories – Computer, Science & Maths, Geographical
- वर्षातून दोनदा आरोग्य तपासणी
- शनिवार-आनंदी शाळा
- E-learning
- Yoga Club
- जिल्हा क्रीडा परिषद व पुणे महानगरपालिका आयोजित सर्व क्रीडाप्रकार स्पर्धेत सहभागी होण्याची संधी
- शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा
- Art & Craft Activity
- शिक्षण विवेक
- Free guidance for all competitive exams & scholarship
- पंधरवडा चाचणी परीक्षा
- छोटा सायंटिस्ट, मुक्तांगण, आयुका उपक्रम
- ग्रंथालय
- तज्ञांचे मार्गदर्शन
- पोषण आहार ( Mid-day Meal)
- Spoken English
- Sports
- स्वाधार योजना
- रक्तदान शिबीर
- माजी विद्यार्थी मेळावा
- सक्रीय पालक शिक्षक संघ
- इ 10 वी विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन व ज्यादाचे तास
- विविध सहशालेय उपक्रम